बारामतीतल्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला जामीन मंजूर. डॉक्टरचे खंडणीसाठी अपहरण करणारा मास्टरमाईंड व त्याचे सहकारी आरोपी मात्र फरार. अपहरण कर्त्यांची उलटी गिनती सुरु.
BY:मच्छिन्द्र टिंगरे - बारामती तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या दलाला अटक झाली. पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर...