Friday, July 11, 2025
jahirsabha.com
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता
No Result
View All Result
jahirsabha.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता

साहेब.. बारामतीचे पोलीस स्टेशन म्हणजे तुमच्या बापाचा वाडा आहे का? पोलीस निरीक्षकांडून तक्रारदारांना हीन वागणूक, अरेरावीचं बोलण कधी थांबणार. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष नं घातल्यास पोलीस ठाण्यासमोर आंदोलन.

जाहीर सभा by जाहीर सभा
June 9, 2024
in गुन्हेगारी जगत
A A
0
SHARES
2.1k
VIEWS

BY :मच्छिन्द्र टिंगरे –बारामती तालुका पोलीस स्टेशन अनेक विषयांनी चर्चेत राहिलं आहे. गेल्या वर्षभरात अनेक घटनानांनी पोलीस स्टेशन चर्चेत आलं होतं. येथील काही पोलीस अधिकऱ्यांनी उधळलेले गुण राज्यात चर्चेत आले होते. कधी अधिकाऱ्याने तक्रार देण्यासाठीच आलेल्या महिलेसोबत केलेले लंपट चाळे हे राज्यभरात गाजले होते. तर एका तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी उधळलेले गुण देखील बारामतीकरांच्या चर्चेत चांगलेच होते. या घटना कुठेतरी पुसटच्या होत असतानाच आता नवीन आलेल्या पोलीस निरीक्षकांनी आपले गुण उधळायला सुरुवात केली आहे.

 बारामती तालुका पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्याकडून पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना अतिशय हीन व दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. साहेबाची पोलीस ठाण्यात होणारी एंट्री ही बाप जाद्याच्या  वाड्यात होत असल्यासारखं त्यांचं वर्तन आहे. पाठीमागे हात टांगून तक्रार देणार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या आवाजात चढ्या  आवाजात विचारपूस करून त्यांना घाबरून सोडत आहेत. कदाचित पोलीस स्टेशन हे त्यांना आपला वाडा आहे अशा अहिरभावात ते पोलीस स्टेशनमध्ये वावरतात. हे घाबरून जातात व आपण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येऊन आपण अपराध केल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. 

 वास्तविक पाहता नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये सन्मानाची वागणूक देऊन त्यांची सेवा करणं हे अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. पोलिसांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती राहू नये यासाठी शासन स्तरावर देखील अनेक प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी नागरिक यांचा सुसंवाद राहून समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी. समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अनेक ठिकाणी गावोगावी जाऊन नागरिकांबरोबर सुसंवाद साधत असताना बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मात्र नागरिकांशी उरमटवर्तन करताना दिसून येत आहेत. पोलीस निरीक्षकांच्या या वर्तनाविरुद्ध काही संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता या पोलिस अधिकाऱ्यांला  वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ्यावर आणणार..का आंदोलनाला सामोरे जाणार हे पहावं लागेल. 

Tags: Ajit PawarBaramatiBaramati CrimeMaharshtra पॉलिटिक्सSharad PawarSunetra PawarSupriya Suleसुप्रिया सुळे
SendShareTweetTweet
Previous Post

बारामती तालुका पोलीस स्टेशन च्या उशाला बेकायदा अवैध धंदे, अनं सायबांची दमदाटी मात्र गोरगरीब तक्रारदारांना. वाघाची डरकाळी फोडणाऱ्या सायबाचा बेकायदा धंद्याकडे मात्र कानाडोळा.

Next Post

महाराष्ट्रभर शेकडो लोकांना गंडवून आलेली टोळी बारामती मध्ये जेरबंद. हॉलिडे पॅकेज च्या नावाखाली शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा. 

Related Posts

गुन्हेगारी जगत

एकीशी प्रेमं, दुसरीशी लग्न, सावरगाव च्या अक्षय शिंदे याच्याविरोधात पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल.

March 12, 2025
गुन्हेगारी जगत

रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घबाड खाल्ल्याचे समोर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार, करे कुटुंब अजितदादांना भेटणार.

January 18, 2025
गुन्हेगारी जगत

बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.

January 16, 2025
गुन्हेगारी जगत

गावगुंड आणि पांढरपेशी सावकारांच्या त्रासाला कंटाळून माजी उपसरपंच महिलेच्या पतीची आत्महत्या.

January 14, 2025
गुन्हेगारी जगत

80 वर्षाच्या लंपट म्हाताऱ्या कडून, मतिमंद मुलीवर बलात्कार, इंदापूर तालुक्यात खळबळ.

September 26, 2024
गुन्हेगारी जगत

“संदीप सिंह गिल” आता पुणे ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांची बदली.

September 5, 2024
Next Post

महाराष्ट्रभर शेकडो लोकांना गंडवून आलेली टोळी बारामती मध्ये जेरबंद. हॉलिडे पॅकेज च्या नावाखाली शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

एकीशी प्रेमं, दुसरीशी लग्न, सावरगाव च्या अक्षय शिंदे याच्याविरोधात पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल.

March 12, 2025

रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घबाड खाल्ल्याचे समोर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार, करे कुटुंब अजितदादांना भेटणार.

January 18, 2025

बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.

January 16, 2025

गावगुंड आणि पांढरपेशी सावकारांच्या त्रासाला कंटाळून माजी उपसरपंच महिलेच्या पतीची आत्महत्या.

January 14, 2025

80 वर्षाच्या लंपट म्हाताऱ्या कडून, मतिमंद मुलीवर बलात्कार, इंदापूर तालुक्यात खळबळ.

September 26, 2024

सर्वाधिक पसंतीच्या

  • बारामतीतं पुन्हा गँगवॉर ,अल्पवयीन गुन्हेगाराचा खून,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भिगवन येथील नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भूमिका, आरोपींना वाचवण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ही दिली खोटी माहिती. आणखी आरोपींची नाव निष्पन्न होऊ नाही आरोपी करण्यास पोलिसांचा नाकार. 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भिगवण येथील विवाहिता आत्महत्या प्रकरणी आरोपी पळवून लावण्यात आणि वाचवण्यात, एपीआय महांगडे यांचा हात. हातात असलेले आरोपी पळून जातात तेव्हा त्याचा “अर्थ”  व्यवस्थित लागलेला असतो.  

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉक्टर अपहरण व खंडणी नाट्यातील आरोपींचे फासे फिरले, अपहरणाची घटना सी.सी.टीव्ही मध्ये कैद, तो मी नव्हेचं म्हणणाऱ्या आरोपीचा बुरखा फाटला.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2024 Jahir Sabha - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • कृषीवर्ता
  • गुन्हेगारी जगत
  • तंत्रज्ञान
  • देश – विदेश
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • राजकीय
  • शुभवार्ता

© 2024 Jahir Sabha - Technical Support by DK Technos.