बारामती डॉक्टर अपहरण व खंडणी प्रकरण! खंडणीचे पैसे हातात येण्या अगोदरच वाटणीवरून भांडणं, आरोपींनी केले एकमेकांविरुद्ध पुरावे तयार, अन भांडं फुटलं.!गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरच्या अपहरण व खंडणी प्रकरणातील पहिला व्हिडिओ बाहेर आला.
BY: मच्छिन्द्र टिंगरे - सात तारखेला माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये गर्भलिंग चाचणी करणाऱ्या फलटण येथील डॉक्टर शिंदे व त्याचा दलाल ...