एकीशी प्रेमं, दुसरीशी लग्न, सावरगाव च्या अक्षय शिंदे याच्याविरोधात पोस्को अंतर्गत लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल.
बारामती प्रतिनिधी : बारामतीतं राहणाऱ्या एका तरुणीला पोलीस भरती साठी आलेल्या तरुणांने लग्नाचे आमिष दाखवत सात वर्ष लैंगिक अत्याचार केले. ...