भिगवण विवाहिता आत्महत्या प्रकरण चिघळणार! एपीआय महांगडे यांची चौकशी करण्यासाठी व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी डी.वाय.एस.पी ऑफिस समोर उपोषणाचा इशारा.
BY :मच्छिन्द्र टिंगरे भिगवण येथील मास्याचे व्यापारी बाळासाहेब काळे यांच्या सुनेने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलीस अधिकारी ...