साहेब.. बारामतीचे पोलीस स्टेशन म्हणजे तुमच्या बापाचा वाडा आहे का? पोलीस निरीक्षकांडून तक्रारदारांना हीन वागणूक, अरेरावीचं बोलण कधी थांबणार. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष नं घातल्यास पोलीस ठाण्यासमोर आंदोलन.
BY :मच्छिन्द्र टिंगरे -बारामती तालुका पोलीस स्टेशन अनेक विषयांनी चर्चेत राहिलं आहे. गेल्या वर्षभरात अनेक घटनानांनी पोलीस स्टेशन चर्चेत आलं ...