रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही घबाड खाल्ल्याचे समोर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार, करे कुटुंब अजितदादांना भेटणार.
BY : मच्छिन्द्र टिंगरे - बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावातील माजी उपसरपंच सोनाली करे यांचे पती रामभाऊ करे यांनी गळफास लावून ...