बेकायदा सावकारांच्या मुसक्या आवळल्या झारगडवाडीच्या पंधरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.रामभाऊ करे आत्महत्या प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई.
BY :मच्छिन्द्र टिंगरे - झारगडवाडी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच सोनाली करे यांचें पती रामभाऊ करे यांनी दि. बारा जानेवारी रोजी गळफास ...