ठेकेदारीसाठी कागदपत्रांची हेराफेरीएकाला अटक, झारगडवाडीतील प्रकार उघडकीस. सखोल तपास झाल्यास अजून पाच ग्रामपंचायत सदस्य अडकणार.
BY : मच्छिन्द्र टिंगरे - नेहमी वादग्रस्त विषयातून चर्चेत असलेले झारगडवाडी आता आणखी एका भानगडी मुळे चर्चेत येणारं आहे. ग्रामपंचायत ...