भिगवन येथील नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भूमिका, आरोपींना वाचवण्यासाठी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ही दिली खोटी माहिती. आणखी आरोपींची नाव निष्पन्न होऊ नाही आरोपी करण्यास पोलिसांचा नाकार.
BY : मच्छिन्द्र टिंगरे भिगवण येथील बाळासाहेब काळे या माशाच्या व्यापारी असलेल्या कुटुंबातील नवविवाहित सुनेने गळफास लावून आत्महत्या केली या ...