दादांना सांगा…! आमची चूक झाली, लोकसभेला आम्ही भावनिक होतो, विधानसभेला असं होणार नाही. “पार्थ पवार” यांच्यासमोर ग्रामस्थांची कबुली.
BY : मच्छिन्द्र टिंगरे - विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये ...