विमानतळाच्या धावपट्टीवरून मर्सिडीज बेंज धावली. ताबा सुटला आणि खड्ड्यात जाऊन पडली, बारामतीच्या विमानतळावरील प्रकार.
बारामती प्रतिनिधी :बारामती विमानतळावर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अपघाताचे प्रकार घडत आहेत. तरी देखील याकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचे प्रकार ...